प्रेम पहिलं वहीलं PREM PAHIL VAHILका शहारत मन ,पाहून चंद्राला ,
नव्हता इतका बहर कधी रात राणीला..
का शहारत मन ,पाहून चंद्राला ,
नव्हता इतका बहर कधी रात राणीला..

शोधते नजर नकळत तुटत्या तार्याला,
हवीहवीशी वाटतेस तू नेहमीच मला...
श्वासात तुझ्या मन माझ विरघळु  लागल..
ह्यालाच म्हणत असाव....प्रेम पहिल वाहिल.......
प्रेम पहिल वाहिल.......
प्रेम पहिल वाहिल.......
प्रेम पहिल वाहिल.......

होते जे जिवाला ,तसच होत का सर्वांना..
भासे जणू नजर तुझी ,मिठीत  घेते मला...
होते जे जिवाला ,तसच होत का सर्वांना..
भासे जणू नजर तुझी ,मिठीत  घेते मला...


फुल हसताना ,कधी दिसत नभ झुलताना...
काजव्ह्यानी सजवलय जणू , सार्या जगाला.....
श्वासात तुझ्या मन माझ विरघळु  लागल..
ह्यालाच म्हणतात असाव.....प्रेम पहिल वाहिल.......
.प्रेम पहिल वाहिल......
प्रेम पहिल वाहिल......

का शहारत मन ,पाहून चंद्राला ,
नव्हता इतका बहर कधी रात राणीला..
का शहारत मन ,पाहून चंद्राला ,
नव्हता इतका बहर कधी रात राणीला..

शोधते नजर नकळत तुटत्या तार्याला,
हवीहवीशी वाटतेस तू नेहमीच मला...
श्वासात तुझ्या मन माझ विरघळु  लागल..
ह्यालाच म्हणत असाव....प्रेम पहिल वाहिल.......
प्रेम पहिल वाहिल.......
प्रेम पहिल वाहिल.......
प्रेम पहिल वाहिल.......

Lyrics -रोशनी भालवणकर ROSHANI BHALAWANKAR
Music -पल्लव पांडया ,स्वरुप भालवणकर PALLAV PANDYA,SWAROOP BHALAWANKAR
Singer -स्वरुप भालवणकर SWAROOP BHALAWANKAR
Movie / Natak / Album -प्रेम पहिलं  वहीलं PREM PAHIL VAHIL

No comments:

Post a Comment