राणी बानी पानी का ,गाऊ लागे हिरवाई
वारा इशारा देई ,हळुवार सांगे काही
भाळी भाळी चा काना ही पसरावे
करवट वाट सांगे ,चल जावे नौकया गावी
तु नाही वर्षातली मृदंग आला कसा
ओले दा चिंब हा आसमंत ,झाला कसा
मला सांग रे मना ,मला सांग रे मना
मला सांग रे मना ,मला सांग रे मना
सावली विसावली ,अंतरी दीअतंरी
भाळ तु सांभाळ तु ,ऊन मी उनाड मी
अनुबंध बंधात ,गंध रनग्रात हा
भरावा उरावा
नाही वर्षातली मृदंग आला कसा
ओले दा चिंब हा आसमंत ,झाला कसा
मला सांग रे मना ,मला सांग रे मना
मला सांग रे मना ,मला सांग रे मना
नाही वर्षातली मृदंग आला कसा
मला सांग रे मना ,मला सांग रे मना
मला सांग रे मना ,मला सांग रे मना
नाही वर्षातली मृदंग आला कसा
मला सांग रे मना ,मला सांग रे मना
मला सांग रे मना ,मला सांग रे मना
Lyrics -अशोक बागवे ASHOK BAGAWE
Music -चिनार -महेश CHINAR-MAHESH
Singer -मिनाक्षी आय्यर,स्वप्निल बांदोडकर MINAKSHI IYER,SWAPNIL BANODAKAR
Movie / Natak / Album - शर्यत SHAYTAT
No comments:
Post a Comment