भिजून गेला वारा BHIJUN GELA WARA
भिजून गेला वारा हा ,रूजुन आल्या गारा
बेभान झाली हवा ,पिऊन पाऊस ओला
ये ना  जरा तू ये ना  जरा ,चाहूल हलकी दे ना जरा

स्पर्शात वारे निळे पिसारे,
आभाळ वाहून गेले ,
तुझ्यात मी अन माझात तु कसे,
कसे दोघात जग हे न्हाले

स्पर्शात वारे निळे पिसारे,
आभाळ वाहून गेले ,
तुझ्यात मी अन माझात तु कसे,
कसे दोघात जग हे न्हाले

ये ना जरा तू ये ना जरा ,मिटून डोळे घेणा
ये ना जरा तू ये ना जरा ,मिटून डोळे घेणा
भिजून गेला वारा हा ,रूजुन आल्या गारा
बेभान झाली हवा ,पिऊन पाऊस ओला

Lyrics -गुरु ठाकुर GURU THAKUR
Music- निलेश मोहरीर  NILESH MOHRIR
Movie / Natak / Album -इरादा पक्का IRADA PAKKA