मला तूच पाहिजे MALA TUCH PAHIJEदिवाना दिवाना झालो पोरी मी ,
दिवाना काय म्हणतोस
दिवाना दिवाना झालो पोरी मी ,
दिवाना काय म्हणतोस
तुझ्या दिलाची केली चोरी मी ,
मला तुच तुच तुच तुच पाहिजे
मला तुच तुच तुच तुच पाहिजे

दिवानी दिवानी झाले पोरा मी ,
कळल का ,
दिवानी दिवानी झाले पोरा मी ,
तुझ्या दिलाची  झाले राणी मी
मला तुच तुच तुच तुच पाहिजे
मला तुच तुच तुच तुच पाहिजे

घोड्यावरून मिरवित मिरवित नेईन तुला मी राणी ग ,
घोड्यावरून मिरवित मिरवित नेईन तुला मी राणी ग
संग तुझ्या लचकत मुरडत ,येईल मी नांदायला राजा रे ,
निशाना निशाना नजरेचा
निशाना निशाना नजरेचा
भाग दिलाचा जपलाय प्रेमाचा
मला तुच तुच तुच तुच पाहिजे
मला तुच तुच तुच तुच पाहिजे

छेडाछेड़ी फुलवीत फुलवीत रुपाच चांदन फुलणार ग
छेडाछेड़ी फुलवीत फुलवीत रुपाच चांदन फुलणार ग
ओ लाडीगोड़ी ,झुलवीत झुलवीत,
संसार दोघांचा हसरा ग
बहाणा  बहाणा रुसन्याचा  ,
डाव रंगणार राजा राणीचा
बहाणा  बहाणा रुसन्याचा  ,
डाव रंगणार राजा राणीचा
मला तुच तुच तुच तुच पाहिजे
मला तुच तुच तुच तुच पाहिजे
मला तुच तुच तुच तुच पाहिजे
मला तुच तुच तुच तुच पाहिजे


Lyrics -प्रवीण दवणे
Music -अनिल मोहिले
Singer -अनिल मोहिले
Movie / Natak / Album -चल लव कर   CHAL LOVE KAR

No comments:

Post a Comment