का कळेना KA KALENA
का कळेना कोणत्या क्षणी हरवते मन कसे
उमलती कश्या धुंद भावना अल्लग वाटे कसे
बंध जुळती हे प्रीतीचे
गोड नाते जन्मांतरीचे

एक मी एक तु
शब्द मी गीत तु
आकाश तु ,आभास तु , सारयात तु
ध्यास मी श्वास तु
स्पर्श मी ,मोहर तू
स्वप्नात तू ,सत्यात तू
सारयात तु,
का कळेना कोणत्या क्षणी हरवते मन कसे
उमलती कश्या धुंद भावना अल्लग वाटे कसे
बंध जुळती हे प्रीतीचे
गोड नाते जन्मांतरीचे

घडले कसे कधी ,कळते जे न कधी
हळुवार ते आले ,कसे ओठावरी
देना तू साथ दे ,हातात हात घे
नजरेतना  नजरेतुनी इकरार घे
का कळेना कोणत्या क्षणी हरवते मन कसे
उमलती कश्या धुंद भावना अल्लग वाटे कसे
बंध जुळती हे प्रीतीचे
गोड नाते जन्मांतरीचे

Lyrics -गुरु ठाकुर GURU THAKUR
Music -अविनाश -विश्वजीत AVINASH-VISHWAJIT
Singer -बेला शेंडे ,स्वप्निल बांदोडकर BELA SHENDE,SWAPNIL BANODAKAR
Movie / Natak / Album -मुंबई पुणे मुंबई MUMBAI PUNE MUMBAI

No comments:

Post a Comment