कारे माया वेडी KARE MAYA WEDIकारे माया वेडी ,कळली कुणा
कारे माया वेडी ,कळली कुणा
कारे माया वेडी ,कळली कुणा

साध पोचतेना ,मुक्या आसवांची
साध पोचतेना ,मुक्या आसवांची
साध पोचतेना ,मुक्या आसवांची
दूभंगुन गेला,सुर जीवना 
कारे माया वेडी ,कळली कुणा
कारे माया वेडी ,कळली कुणा

कोणत्या घडीने सारी, घडी मोडली
अक्षरे सुखाची , माझ्या कुणी खोडली
कोणत्या घडीने सारी, घडी मोडली
अक्षरे सुखाची , माझ्या कुणी खोडली
क्षण अमृताचे पुन्हा रेख नाही
पुन्हा रेखता नाही
कारे माया वेडी ,कळली कुणा
कारे माया वेडी ,कळली कुणा

साध पोचतेना ,मुक्या आसवांची
साध पोचतेना ,मुक्या आसवांची
साध पोचतेना ,मुक्या आसवांची
दूभंगुन गेला,सुर जीवना 
कारे माया वेडी ,कळली कुणा
कारे माया वेडी ,कळली कुणा


Singer -सोनू निगम SONU NIGAM
Movie / Natak / Album -एकुलती एक  EKULATI EK

No comments:

Post a Comment