३६ नखरेवाली 36 NAKHAREWALIये तुझं नाव काय ,तुझं गाव काय
तु लाजु नको, बुजु नको नाव गाव सांग
तुझे  नावं  गावं  सांग
नार नवेली ,मी अलबेली
मुंबईवाली
माझं नाव चमेली
नार नवेली ,मी अलबेली
मुंबईवाली
माझं नाव चमेली
ठुमकत मुरडत आली
३६ नखरेवाली ,३६ नखरेवाली ,


इंद्राची मी धुंद अप्सरा
मदन बान तो रुतलाय उरा
इंद्राची मी धुंद अप्सरा
मदन बान तो रुतलाय उरा
बेहोश तू ,मदहोश मी
बाजितली नार ही आली
३६ नखरेवाली ,३६ नखरेवाली

नार नवेली ,मी अलबेली
मुंबईवाली
माझं नाव चमेली
नार नवेली ,मी अलबेली
मुंबईवाली
माझं नाव चमेली
ठुमकत मुरडत आली
३६ नखरेवाली ,३६ नखरेवाली ,

Singer -शिबानी दांडेकर SHIBANI DANDEKAR
Movie / Natak / Album -संघर्ष SANGHARSH

No comments:

Post a Comment