माझात चांद रुजला MAJHAT CHAND RUJLA

बघ ऐकू येते चाहुल,पडला सुखाचा पाऊल
बघ ऐकू येते चाहुल,पडला सुखाचा पाऊल
जीव मोर पिस झाले,मन मोर पिस झाले 
जीव मोर पिस झाले,मन मोर पिस झाले 
माझात चांद रुजला ,माझात चांद रुजला 
माझात चांद रुजला ,माझात चांद रुजला
आता शरीर बोले,बघ वेगळीच भाषा
आता शरीर बोले,बघ वेगळीच भाषा
त्याच्या तुझ्या नी,माझ्या,जुळतील सर्व रेषा
त्याच्या तुझ्या नी,माझ्या,जुळतील सर्व रेषा
आपल्यात अमृताचा,अनुबंध चिंब ओला  
माझात चांद रुजला ,माझात चांद रुजला 
माझात चांद रुजला ,माझात चांद रुजला
तो तुझासारखा व्यया ,तू तुझा तुझासारखा दिसावा
तो तुझासारखा व्यया ,तू तुझा तुझासारखा दिसावा
देहा मधुन माझ्या,तुझा सुगंध आला  
देहा मधुन माझ्या,तुझा सुगंध आला
माझात चांद रुजला ,माझात चांद रुजला 
माझात चांद रुजला ,माझात चांद रुजला
मुठीत त्याच्या इवल्या,आभाळ ते असेल
मुठीत त्याच्या इवल्या,आभाळ ते असेल
ओठान मधुन त्याच्या सुख आपुले असेल  
ओठान मधुन त्याच्या सुख आपुले असेल
इच्छाय बांधु पाई त्याच्या रुजन ता बला
इच्छाय बांधु पाई त्याच्या रुजन ता बाळा
हातून सुटण्याचा लागे त्याला चाळा
हातून सुटण्याचा लागे त्याला चाळा
बंध दमुन भागुन,तुझ्या कुशीत निजला
माझात चांद रुजला ,माझात चांद रुजला 
माझात चांद रुजला ,माझात चांद रुजला

Lyrics -अश्विनी शेंडे  ASHWINI SHENDE
Music -निलेश मोहरीर NILESH MOHIRIR
Singer -स्वप्निल बांदोडकर SWAPNIL BANDODAKAR
Movie / Natak / Album -श्री पार्टनर  SHREE PARTNER

No comments:

Post a Comment