का रे मन का ,असा तु आज वागतो
पोहुन का मला असा तु लाजतो
बोलना,ऐकुन घेरे ना रे मना
छळतो का पुनः पुन्हा
असतो नसतो उडतो का ताराच्या वनात
ऐकुन घेरे ना रे मना
छळतो का पुनः पुन्हा
प्रेमाचे शब्द घेऊ दे
त्याच्या हृदयात ठेऊ दे
जळु दे प्रेमाची सारी भावना
तिला ही प्रीत सांगणा
ऐकुन घेरे ना रे मना
छळतो का पुनः पुन्हा
होडीने नाची घेऊ दे
तिचा स्वप्नात जाऊ दे
खेळ हा प्रेमाचा जा,तु खेळणा ये ना
त्याचाशी जीत रे मना
ऐकुन घेरे ना रे मना
छळतो का पुनः पुन्हा
का रे मन का असा तु आज वागतो
पाहुन का मला असा तु लाजतो
बोलना,
ऐकुन घेरे ना रे मना
छळतो का पुनः पुन्हा
असतो नसतो उडतो का ताराच्या वनात
ऐकुन घेरे ना रे मना
छळतो का पुनः पुन्हा
Music -सौमिल -सिध्दार्थ SAUMIL-SIDDARTH
Singer -श्रेया घोशाल,राहुल वैद्य SHREYA GHOSHAL,RAHUL VAIDYA
Movie / Natak / Album -स्वप्न तुझे नि माझी SWAPN TUJHE NI MAJHE
पोहुन का मला असा तु लाजतो
बोलना,ऐकुन घेरे ना रे मना
छळतो का पुनः पुन्हा
असतो नसतो उडतो का ताराच्या वनात
ऐकुन घेरे ना रे मना
छळतो का पुनः पुन्हा
प्रेमाचे शब्द घेऊ दे
त्याच्या हृदयात ठेऊ दे
जळु दे प्रेमाची सारी भावना
तिला ही प्रीत सांगणा
ऐकुन घेरे ना रे मना
छळतो का पुनः पुन्हा
होडीने नाची घेऊ दे
तिचा स्वप्नात जाऊ दे
खेळ हा प्रेमाचा जा,तु खेळणा ये ना
त्याचाशी जीत रे मना
ऐकुन घेरे ना रे मना
छळतो का पुनः पुन्हा
का रे मन का असा तु आज वागतो
पाहुन का मला असा तु लाजतो
बोलना,
ऐकुन घेरे ना रे मना
छळतो का पुनः पुन्हा
असतो नसतो उडतो का ताराच्या वनात
ऐकुन घेरे ना रे मना
छळतो का पुनः पुन्हा
Music -सौमिल -सिध्दार्थ SAUMIL-SIDDARTH
Singer -श्रेया घोशाल,राहुल वैद्य SHREYA GHOSHAL,RAHUL VAIDYA
Movie / Natak / Album -स्वप्न तुझे नि माझी SWAPN TUJHE NI MAJHE
No comments:
Post a Comment