माझा जीवाच्या जिवलगा MAJHA JIVACHA JIVLAGA



 माझा जीवाच्या जिवलगा
आता खुशाल होऊ दे दगा
झाले कुरबान तुजवरती !
ह्याला म्हणत्यात ग
दुनियेत पिरती
झाले कुरबान तुजवरती
उबदार होती हवा
खेळालाही चढ़ली नशा
फेर धरुनी वादळ उठली
गरगर फिरती दिशा समिंदरला
समिंदरला ह्या वैराची भरती
हो झाले कुरबान तुजवरती
टकमक बघते मी बावरून ग
कुणाकडे !
मला खानखुना करत्यात डोळ्यांनी
हो  डोळ्यांनी
मला घेराव घातलाय सगळ्यांनी
हिला  घेराव घातलाय सगळ्यांनी
आकड़याचा गळ कुणी टाकला का
अणि इष्काच्या टोपलीत झाकाल का
झाकतो की !
आज चळवळ केलिया कोळयांनी
हो कोळयांनी
मला घेरात घातलाय सगळ्यांनी

Music -अनिल अरुण   ANIL ARUN
Singer -उषा मंगेशकर USHA MANGESHKAR
Movie / Natak / Album -कराव तस भराव KARAV TAS BHARAV

No comments:

Post a Comment