खिन्न या वाटा,दूर पळणारया
या स्मृति सारया,जीव छालणारया
लाडक्या शपथा,लाजरी वचने
पाकळ्या त्यांचा,आज गळनारया
खिन्न या वाटा
रात वैरिण ही,सात जन्माची
आणि या उल्का,तोल धलणारया
खिन्न या वाटा
चांदण्या राती,धुंद त्या भेटी
या व्यथा उरल्या,आज जळणारया
खिन्न या वाटा,दुर ............. र पळणारया
Lyrics -मंगेश पाडगांवकर MANGESH PADGAWKAR
Music -श्रीनिवास खळे SHINIWAS KHALE
Singer -उषा मंगेशकर USHA MANGESHKAR
Movie / Natak / Album -बन्याबापु BANYABAPU
या स्मृति सारया,जीव छालणारया
लाडक्या शपथा,लाजरी वचने
पाकळ्या त्यांचा,आज गळनारया
खिन्न या वाटा
रात वैरिण ही,सात जन्माची
आणि या उल्का,तोल धलणारया
खिन्न या वाटा
चांदण्या राती,धुंद त्या भेटी
या व्यथा उरल्या,आज जळणारया
खिन्न या वाटा,दुर ............. र पळणारया
Lyrics -मंगेश पाडगांवकर MANGESH PADGAWKAR
Music -श्रीनिवास खळे SHINIWAS KHALE
Singer -उषा मंगेशकर USHA MANGESHKAR
Movie / Natak / Album -बन्याबापु BANYABAPU
No comments:
Post a Comment