जमली ग जमली ,तुझी माझी जोड़ी JAMALI G JAMALI TUJHI MAJHI JODIजरा छेडाछेड़ी आणी जरा लड़ी गोडी 
जरा छेडाछेड़ी आणी जरा लड़ी गोडी 
जमली ग जमली ,तुझी माझी जोड़ी
जमली ग जमली ,तुझी माझी जोड़ी
जमली ग जमली ग तुझी माझी जोड़ी
जरा छेडाछेड़ी आणी जरा लड़ी गोडी 
जरा छेडाछेड़ी आणी जरा लड़ी गोडी
जमली ग जमली तुझी माझी जोड़ी
जमली ग जमली ग तुझी माझी जोड़ी
जरा छेडाछेड़ी आणी जरा लड़ी गोडी 
जरा छेडाछेड़ी आणी जरा लड़ी गोडी

सलामे इष्क माझा जीव जडला तुझावरी
सलामे इष्क माझा जीव जडला तुझावरी
तुझेच नाव दिन रात माझा ओठावरी
झाले मी बैचैन हा  दिलबरासाठी रे
झाले मी बैचैन हा  दिलबरासाठी रे
सलामे इष्क माझा जीव जडला तुझावरी

महिति प्रेमाची ऐकुन घे तू जरा
जोड़ीदार तुझा मी ग होईन खरा
प्रेमरोग हा , प्रेमरोग हा
कळली भाषा प्रीतीची उशीरा मला
चंद्र ,तारे ही आणून देईन  तुला
पाइ ठेवीन सुख हे तुझासाठी रे
पाइ ठेवीन सुख हे तुझासाठी रे
सलामे इष्क माझा जीव जडला तुझावरी !

डोळयात सजना ,स्वप्नात सजना ,सजना मला भेटला
 हा सजना मला भेटला ,हा सजना मला भेटला
डोळयात सजना ,स्वप्नात सजना ,सजना मला भेटला
हा सजना मला भेटला,हा सजना मला भेटला
किती ऋतु आले गेले ,मन सदा बहरले
दोन जीव एक झाले
ओ हो ओ हो ओ हो ओ हो
जीव एक झाले ,जीव एक झाले
डोळयात सजना ,स्वप्नात सजना ,सजना मला भेटला
हा सजना मला भेटला,हा सजना मला भेटला
डोळयात सजना ,स्वप्नात सजना ,सजना मला भेटला
हा सजना मला भेटला,हा सजना मला भेटला,हा सजना मला भेटला

चेहरा दिखेणा कोणी दाखवील तेव्हा तेव्हा
तेव्हा कलिजा खलास होते रे
चेहरा दिखेणा कोणी दाखवील तेव्हा तेव्हा
तेव्हा कलिजा खलास होते रे
नजरेचा वार कोणी करते तेव्हा
घायाळ कोणी होते रे
नजरेचा वार कोणी करते तेव्हा
घायाळ कोणी होते रे
कलिजा खलास होते रे
घायाळ कोणी होते रे

रूप तुला असताना ,नवरा व्याकुळ होताना
रूप तुला असताना ,नवरा व्याकुळ होताना
का तु दुरदुर जाशी ग बायको ग
 सांगुन मी थकलेना ,दाखव आधी बंगला ना 
 सांगुन मी थकलेना ,दाखव आधी बंगला ना 

मी तुला पळवून नेइन अग तुझा घरातून
तुझा मालकिनीन  समोर,तुझा मलकिनीन  समोर
तुझा मालकिनीन  समोर,तुझा मलकिनीन  समोर
मी धुनी   भांडी करीन तुझी बायको होऊन
मी धुनी   भांडी करीन तुझी बायको होऊन
महिना पगार घेऊन,महिना पगार घेऊन
महिना पगार घेऊन,महिना पगार घेऊन

जरा छेडाछेड़ी आणी जरा लड़ी गोडी 
जरा छेडाछेड़ी आणी जरा लड़ी गोडी 
जमली ग जमली ,तुझी माझी जोड़ी
जमली ग जमली ,तुझी माझी जोड़ी
जमली ग जमली ग तुझी माझी जोड़ी
जरा छेडाछेड़ी आणी जरा लड़ी गोडी 
जरा छेडाछेड़ी आणी जरा लड़ी गोडी
जमली ग जमली तुझी माझी जोड़ी
जमली ग जमली ग तुझी माझी जोड़ी
जरा छेडाछेड़ी आणी जरा लड़ी गोडी 
जरा छेडाछेड़ी आणी जरा लड़ी गोडी  Music -कमलेश  भंडकामकर   KAMLESH BHANDKAMKAR
Singer - सुदेश भोसले ,वैशाली सामंत   SUDESH BHOSALE,VAISHALI SAMANT
Movie / Natak / Album -  लाडीगोड़ी  LADIGODI

No comments:

Post a Comment