खुल्लम खुल्ला प्यार KHULLAM KHULLA PYAR


मस्त जवानी चार दिसाची नशा करुया रे
इश्काची
रात्र इथे आहे थोडीशी आणिक सोंगे फार
उद्याची चिंता करू नको
दुनियाला गोळी मार
करुया खुल्लम खुल्ला प्यार

हज़ार शंका नको मणि का
गुलाम तुझाच केवळ तुझाच मी
रंगुन जाते तुझाच रंगी
विरघळते ते रे तुझ्यात मी
तुझा रूपाचा धुक्यात रानी
हरवून बसलो मलाच मी
मुसुमुसुनार्य  या मिठीत तुझात रे
सदैव असते सुखात मी नको विजु दे ,
साद घालतो रसरसत्या  अंगात
उद्याची चिंता करू नको
दुनियाला गोळी मार
करुया खुल्लम खुल्ला प्यार

तुझ नी माझा मधे आता रे ,नको सावली कोणाची
खरच आता हरवून धुंदी
आज लुटुया प्रेमाची
माधाळ जादु ओठांची
हव्याहव्या या स्पर्शाची
मुक्यामुक्या ने समजुन घेऊ
अबोल भाषा डोळ्यांची
तुझ्या नशेला नसेल नसेल उतारा
झालो मी बेज़ार
उद्याची चिंता करू नको
दुनियाला गोळी मार
करुया खुल्लम खुल्ला प्यार


Lyrics - गुरु ठाकुर  GURU THAKUR
Music -  नक्शा सरगम   NAKSHA SARAGAM
Singer -सोनु निगम ,सुनिधि चौहान SONU NIGAM ,SUNIDHI CHAUHAN
Movie / Natak / Album -नो एंट्री पुढे धोका आहे NO ENTRY PUDE DHOKA  AAHE

No comments:

Post a Comment