ही पोली साजूक तुपातली Hi poli sajuk tupatali

ही पोली साजूक तुपातली
हलद लविता ग। … सावतया मलयाला
इरा दिल ग.। गावचा देवाला
आली। । हो कुंदा बाई। । अकाची माउली
कुंदा आली हळद लावा। … अकाबाईचा
ये मावशी। । ये ताई
ये कमला। । अक्काच्या लग्नाला गाना गा
पहिल्या धारेच्या प्रेमना साला। । काळीज केल बाद
ही काळीज केल्या बाद
ही पोली साजूक तुपातली,तिला महाव्रयचा लागलाय नाद

ऐ अडून अडून करू नक् इशारा। । भिडू
दे आता डोल्याला  डोला,
इथे  बी ठिणगी तिथे बे ठिणगी। । दोघांना पेटू दे आज
ही पोली साजूक तुपातली,तिला महाव्रयचा लागलाय नाद
ही पोली साजूक तुपातली,तिला महाव्रयचा लागलाय नाद
हे पोरा। ।हे पोरा। । हे पोरा। । हे पोरा। । हे पोरा। । हे पोरा। । पोरा। । पोरा। । पोरा। । पोरा। ।
चोरुन जरी ह्यो ज्ञात। मत झाला।।खबर
झालय कोळी वाड्याला,
लागलाय आता तोल सुटाया। । इश्काची फुटलिया गाठ
ही पोली साजूक तुपातली,तिला महाव्रयचा लागलाय नाद
ही पोली साजूक तुपातली,तिला महाव्रयचा लागलाय नाद

Lyrics  -गुरु ठाकुर Guru Thakur
Music -चिनार-महेश Chinar-Mahesh
Singer -रेश्मा सोनवणे  Reshma Sonawane
Movie -टाइम पास  TIME PAAS

No comments:

Post a Comment