हो राजा.. हो राजा.. हो राजा.. हो राजा..
उरफाट्या गावाचा उरफाटा चाळा
पिंडाचा इथे कावळ्यावर डोळा
सश्याने शिकार केली वाघाची
अन सिंहाला भिडे गाय
गजाल खरी काय ... होय महाराजा
मुंगीच्या मूतानं वाहिला हत्ती
सतीच्या दाराला तांबडी बत्ती
माणूस मेला हातून म्हणून
मांजर काशीला जाय
गजाल खरी काय ... होय महाराजा
उभ्या गावामधे झाला ठणाणा
मेंढ्याने गेंड्याला केला उताणा
फुगता फुगता बेडकी बैलाच्या
दुप्पट झाली गे माय
गजाल खरी काय ... होय महाराजा
उरफाट्या गावाचा उरफाटा चाळा
पिंडाचा इथे कावळ्यावर डोळा
सश्याने शिकार केली वाघाची
अन सिंहाला भिडे गाय
गजाल खरी काय ... होय महाराजा
मुंगीच्या मूतानं वाहिला हत्ती
सतीच्या दाराला तांबडी बत्ती
माणूस मेला हातून म्हणून
मांजर काशीला जाय
गजाल खरी काय ... होय महाराजा
उभ्या गावामधे झाला ठणाणा
मेंढ्याने गेंड्याला केला उताणा
फुगता फुगता बेडकी बैलाच्या
दुप्पट झाली गे माय
गजाल खरी काय ... होय महाराजा
Lyrics - गुरु ठाकुर Guru Thakur
Music: मंगेश धाकड़े Mangesh Dhakde
Singers:आदर्श शिंदे /आनंदी जोशी Adarsh Shinde & Anandi Joshi
Movie / Natak / Album -नारबाची वाड़ी Narbachi Wadi
No comments:
Post a Comment