गेले उडून रावे GELE UDUN RAWE

गेले उडून रावे,फांदीस हेलवावे 
आता काळ्या फुलांनी,सांगा  कसे फुलावे

होता वसंत जेव्हा,हलकेच शीळ आली
रंगीत पाखरांची,उतरून ओळ आली 
आकाश ओळखीचे,डोळ्यातुनी खुणावे

उलघाल जानिलि मी,कमळातल्या उन्हाची 

कोनासही कळेना, हुरहुर चांदण्यांची
ओढाळ  पाखरा मी,अजुनी किती  झुरावे 

Lyrics -प्रवीण दवणे  PRAVIN DAVNE
Music -अनिल मोहिले ANIL MOHILE
Singer -उषा मंगेशकर USHA MANGESHKAR
Movie / Natak / Album -बन्याबापु BANYABAPU 

No comments:

Post a Comment