अरे हो दरियाच्या मैतर राणा
लांटावरती झूलत तारु आभाळी काहूर
राया सन सन सन सन
वार भीनल,जाऊ नको दुर
लखलख करिते वीज तुफानी
कोसळणारया धारा
वेढून येई वादळ वणवा
भरास आला वारा
डोलकरा रं परतुन ये ना
माझ्या जीवा परतुन ये ना
जाऊ नको दुर राजा रे
झुरमुर करतय काळीज भोऴ
डोळा गातय पाणी
चुकचुक करते पाल बाई
लवलवते पापणी
किर्रर्र दाटे सांज सजना
जाऊ नको दुर, राजा रे
Lyrics -प्रवीण दवणे PRAVIN DAWNE
Music -मृणाल बॅनर्जी MRUNAL BANRJI
Singer -उषा मंगेशकर USHA MANGESHKAR
लांटावरती झूलत तारु आभाळी काहूर
राया सन सन सन सन
वार भीनल,जाऊ नको दुर
लखलख करिते वीज तुफानी
कोसळणारया धारा
वेढून येई वादळ वणवा
भरास आला वारा
डोलकरा रं परतुन ये ना
माझ्या जीवा परतुन ये ना
जाऊ नको दुर राजा रे
झुरमुर करतय काळीज भोऴ
डोळा गातय पाणी
चुकचुक करते पाल बाई
लवलवते पापणी
किर्रर्र दाटे सांज सजना
जाऊ नको दुर, राजा रे
Lyrics -प्रवीण दवणे PRAVIN DAWNE
Music -मृणाल बॅनर्जी MRUNAL BANRJI
Singer -उषा मंगेशकर USHA MANGESHKAR
No comments:
Post a Comment