एकटी एकटी घाबरलीस ना ,वाटलच् होत आई
म्हणुनच तर सोडुन तुला लांब गेलो नाही
ना ना ना ना ना ना ना ना ना ना
आली होती जाम झोप ,गुडुप झालो असतो
भीती भीती कसली थेट ,उद्याच उठलो असतो
आली होती जाम झोप ,गुडुप झालो असतो
भीती भीती कसली थेट ,उद्याच उठलो असतो
मात्र वाटल ,मात्र वाटल
आपल्या पुरता विचार बरा नाही
मी आहे शुर, माझी आई तशी नाही
एकटी एकटी घाबरलीस ना,
म्हणुनच तर सोडुन तुला लांब गेलो नाही
ना ना ना ना ना ना ना ना ना ना
खिड़की वाजली नुसती,तरी धड़पडुन उठेल
घाबरून जाईल अंधारात रडत पीड़त बसेल
खिड़की वाजली नुसती,तरी धड़पडुन उठेल
घाबरून जाईल अंधारात रडत पीड़त बसेल
म्हणून आलो,म्हणून आलो
आत्ता काय घाबरायच नाही
कुशीत घेऊन झोप मला म्हणजे काळजी नाही
एकटी एकटी घाबरलीस ना ,वाटलच होत आई
म्हणुनच तर सोडुन तुला लांब गेलो नाही
ना ना ना ना ना ना ना ना ना ना
बर झाल आलास सोन्या, काही खोट नाही
कुशीत नसत पिल्लू तेव्हा घाबरतेच रे आई
विचारांनी सारे कसे गलबलायला होत
अंधार असतो फार मोठा पिल्लू अस्त छोट
विचारांनी सारे कसे गलबलायला होत
अंधार असतो फार मोठा पिल्लू अस्त छोट
लहान आहेस तोवर निदान कुशीत घेता येईल
मोठा होशील उडून जाशील तेव्हा काय होईल
माझा आहें अजुन येरे माझापाशी रहा
अंगाईचा कुशीमधे छान स्वप्न पहा
मोठी होतात मुल, मोठी होतात मुल,
Lyrics -संदीप खरे SANDIP KHARE
Music -डॉ.सलील क़ुलकर्णी DR.SALIL KULKARNI.
Singer - अंजलि कुलकर्णी Anjali Kulakarni
Movie / Natak / Album -चिंटू CHINTOO
म्हणुनच तर सोडुन तुला लांब गेलो नाही
ना ना ना ना ना ना ना ना ना ना
आली होती जाम झोप ,गुडुप झालो असतो
भीती भीती कसली थेट ,उद्याच उठलो असतो
आली होती जाम झोप ,गुडुप झालो असतो
भीती भीती कसली थेट ,उद्याच उठलो असतो
मात्र वाटल ,मात्र वाटल
आपल्या पुरता विचार बरा नाही
मी आहे शुर, माझी आई तशी नाही
एकटी एकटी घाबरलीस ना,
म्हणुनच तर सोडुन तुला लांब गेलो नाही
ना ना ना ना ना ना ना ना ना ना
खिड़की वाजली नुसती,तरी धड़पडुन उठेल
घाबरून जाईल अंधारात रडत पीड़त बसेल
खिड़की वाजली नुसती,तरी धड़पडुन उठेल
घाबरून जाईल अंधारात रडत पीड़त बसेल
म्हणून आलो,म्हणून आलो
आत्ता काय घाबरायच नाही
कुशीत घेऊन झोप मला म्हणजे काळजी नाही
एकटी एकटी घाबरलीस ना ,वाटलच होत आई
म्हणुनच तर सोडुन तुला लांब गेलो नाही
ना ना ना ना ना ना ना ना ना ना
बर झाल आलास सोन्या, काही खोट नाही
कुशीत नसत पिल्लू तेव्हा घाबरतेच रे आई
विचारांनी सारे कसे गलबलायला होत
अंधार असतो फार मोठा पिल्लू अस्त छोट
विचारांनी सारे कसे गलबलायला होत
अंधार असतो फार मोठा पिल्लू अस्त छोट
नाजुक नाजुक त्याचा जीव नाजुक नाजुक मन
कोवली काच सोसेल कसे भविष्याचे धनलहान आहेस तोवर निदान कुशीत घेता येईल
मोठा होशील उडून जाशील तेव्हा काय होईल
कोण असशील,कुठे असशील,करशील काय तेव्हा
लहान होऊन कुशीमधे शिरशील काय तेव्हामाझा आहें अजुन येरे माझापाशी रहा
अंगाईचा कुशीमधे छान स्वप्न पहा
मोठी होतात मुल, मोठी होतात मुल,
आई मोठी होत नाही
मोठी होतात मुल,
आई मोठी होत नाही
कुशीत नसत पिल्लू तेव्हा घाबरतेच रे आई
Lyrics -संदीप खरे SANDIP KHARE
Music -डॉ.सलील क़ुलकर्णी DR.SALIL KULKARNI.
Singer - अंजलि कुलकर्णी Anjali Kulakarni
Movie / Natak / Album -चिंटू CHINTOO
No comments:
Post a Comment