बेचैन हळव्या लाटा
बेचैन हळव्या लाटा शोध घेतात कुणाचा
नर्म रेतीत पसारा ह्या निराकार ठश्यांचा
सांज शकुनाने भारल्या मौन माडांच्या सावल्या
गीत गातात कुणाचे ? ठाव घेतात मनाचा
शोध घेतात कुणाचा
शुभ्र तार्यांचा काफिला, दूर जाताना बोलला
सांगता हीच निशेची, हाच प्रारंभ उद्याचा
भास सांभाळ धुक्याचा
बेचैन हळव्या लाटा शोध घेतात कुणाचा
नर्म रेतीत पसारा ह्या निराकार ठश्यांचा
Lyrics - Vaibhav Joshi वैभव जोशी
Music - Avdhut Gupte अवधूत गुप्ते
Singer - Vaishali Samant वैशाली सामंत
Album - Majhi Gaani माझी गाणी
बेचैन हळव्या लाटा शोध घेतात कुणाचा
नर्म रेतीत पसारा ह्या निराकार ठश्यांचा
सांज शकुनाने भारल्या मौन माडांच्या सावल्या
गीत गातात कुणाचे ? ठाव घेतात मनाचा
शोध घेतात कुणाचा
शुभ्र तार्यांचा काफिला, दूर जाताना बोलला
सांगता हीच निशेची, हाच प्रारंभ उद्याचा
भास सांभाळ धुक्याचा
बेचैन हळव्या लाटा शोध घेतात कुणाचा
नर्म रेतीत पसारा ह्या निराकार ठश्यांचा
Lyrics - Vaibhav Joshi वैभव जोशी
Music - Avdhut Gupte अवधूत गुप्ते
Singer - Vaishali Samant वैशाली सामंत
Album - Majhi Gaani माझी गाणी
No comments:
Post a Comment