टिंब मारताना रेष होऊया रे, Timb Martana resh houya re
टिंब मारताना रेष होऊया रे
रेष मारताना देश होऊया रे
आज उशाला दगड घेऊया रे
आणि उदयाला शब्द लिहूया रे
दिव्या दिव्यांची वात पेटताना
बुरया दिसांना रात भेटताना
संत सज्जनांची जीत होऊया रे
संत सज्जनांची जीत होऊया रे
टिंब मारताना रेष होऊया रे
रेष मारताना देश होऊया रे
आम्ही जगाच पांग फेडणार
नाही आम्ही हो लाज ओढणार
आम्ही मनाचं नात जोडणार
आम्ही मनाचं नात जोडणार
टिंब मारताना रेष होऊया रे
रेष मारताना देश होऊया रे
आज उशाला दगड घेऊया रे
आणि उदयाला शब्द लिहूया रे
No comments:
Post a Comment