सूर येति विरुन जाति,Sur Yeti Virun Jati

सूर येति विरुन जाति
कंपने वाऱ्यावरी, हृदयावरी

या स्वरांचा कोण स्वामी की विदेही गीत देही
हाय अनोखी ही आलापी कवळिते मजला उरी

बंधनी आहे तरी ही मुक्त झालो आज मी
पंख झालो या स्वरांचे विहरलो मेघांतरी

No comments:

Post a Comment