सुजन कसा ? मन चोरी ।
अग हा - चोरी - यदुकुलनंदन ॥
सहज नेत्र भिडे, सहज मोह पडे,
सहजचि करी मम हृदय हे वेडे;
विलीन-लोचन-मार्गे शिरत घरी ॥
अग हा - चोरी - यदुकुलनंदन ॥
सहज नेत्र भिडे, सहज मोह पडे,
सहजचि करी मम हृदय हे वेडे;
विलीन-लोचन-मार्गे शिरत घरी ॥
No comments:
Post a Comment