वेचिते कळी कळी,Vechite Kali Kali

वेचिते कळी कळी पारिजातका तळी
शोधिते फुलाफुलांत श्याम मूर्ति सावळी

कललेली अर्धरात्र फुललेले गात्रगात्र
स्वप्नांना जागवीत चंद्रकोर रंगली

दंव-ओला आसमंत वायुलहर मंद संथ
धुंद गोड संभ्रमात पायवाट दंगली

No comments:

Post a Comment