शपथ दुधाची या आईच्या; फिर माघारी पोरी
तुझे भुकेने व्याकुळलेले बघुनी ग डोळे
उरी मायेच्या काळजाचे पाणी पाणी झाले
चार घास हे तुला भरविते माझ्या ओठावरले
डोळ्यांमधले पाजिल पाणी गंगा राजापुरी
जन्मलीस तू अभिमानाच्या थोर मराठ्याकुळी
प्राण देउनी आजवर ज्यांनी अब्रू ही ग जपली
हरिश्चंद्रापरि सत्यकसोटी असेल ग अपुली
दुरुनी बाळे दैव पहाते गरिबी आणून घरी
तुझे भुकेने व्याकुळलेले बघुनी ग डोळे
उरी मायेच्या काळजाचे पाणी पाणी झाले
चार घास हे तुला भरविते माझ्या ओठावरले
डोळ्यांमधले पाजिल पाणी गंगा राजापुरी
जन्मलीस तू अभिमानाच्या थोर मराठ्याकुळी
प्राण देउनी आजवर ज्यांनी अब्रू ही ग जपली
हरिश्चंद्रापरि सत्यकसोटी असेल ग अपुली
दुरुनी बाळे दैव पहाते गरिबी आणून घरी
No comments:
Post a Comment