लावियले नंदादीपा तुवा मंदिरात
भक्तिभाव धरुनी केली आणि तेलवात
तिमिरगूढ गाभाऱ्यात पाजळता दीपज्योत
हसे तिथे मांगल्याचे तेज मूर्तिमंत
जीर्ण परि देव्हाऱ्यात तुझी तुला दिसता मूर्त
मालविला दीपक का तू, कोपलीस व्यर्थ
भक्तिभाव धरुनी केली आणि तेलवात
तिमिरगूढ गाभाऱ्यात पाजळता दीपज्योत
हसे तिथे मांगल्याचे तेज मूर्तिमंत
जीर्ण परि देव्हाऱ्यात तुझी तुला दिसता मूर्त
मालविला दीपक का तू, कोपलीस व्यर्थ
No comments:
Post a Comment