लहानपण दे गा देवा ।
मुंगी साखरेचा रवा ॥१॥
ऐरावत रत्न थोर ।
त्यासी अंकुशाचा मार ॥२॥
जया अंगी मोठेपण ।
तया यातना कठीण ॥३॥
तुका म्हणे बरवे जाण ।
व्हावे लहानाहून लहान ॥४॥
महापूरे झाडे जाती ।
तेथे लव्हाळ वाचती ॥५॥
मुंगी साखरेचा रवा ॥१॥
ऐरावत रत्न थोर ।
त्यासी अंकुशाचा मार ॥२॥
जया अंगी मोठेपण ।
तया यातना कठीण ॥३॥
तुका म्हणे बरवे जाण ।
व्हावे लहानाहून लहान ॥४॥
महापूरे झाडे जाती ।
तेथे लव्हाळ वाचती ॥५॥
Beautiful
ReplyDeleteखूप दिवसांनी ऐकलो। मस्त वाटलं। राम कृष्ण हरी।
ReplyDeleteमस्त वाटलं,छान अभंग आहे.
ReplyDeleteमहापूरे झाडे जाती ।
ReplyDeleteतेथे लव्हाळ वाचती ॥५॥
हे कुठून शोधले...संदर्भ मिळेल का?
गाथ्यात तर हे नाही ....
DeleteGanyaat aahe ki
Deleteराम कृष्ण हरी
ReplyDelete