या भवनातिल गीत पुराणे,Ya Bhavanateel Geet Purane

या भवनातिल गीत पुराणे
मवाळ, हळवे सूर,
जाऊ द्या, आज येथुनी दूर

भावभक्तिची भावुक गाथा
पराभूत हो नमविल माथा
नवे सूर अन्‌ नवे तराणे
हवा नवा तो नूर
जाऊ द्या दूर जुने ते सूरNo comments:

Post a Comment