मीरेचे कंकण भक्तीचे,Mireche Kankan Bhaktiche

मीरेचे कंकण भक्तीचे दर्पण
स्मरे ते रंगून हरीनाम

पायीच्या पैंजणी बोलतो घुंगरू
कसे मी विस्मरू हरिरूप

गुंफिता अक्षरे एकतारी स्वरी
मनी त्या श्रीहरी भरलेला

श्रीहरी तयात झाला एकरूप
उजळला दीप अद्वैताचा

No comments:

Post a Comment