माता वचन दे सदा देशा,Mata Vachan De Desha

माता वचन दे सदा देशा । तुडवी परकीय पाशा ।
राष्ट्रधर्म नव जीवशिवाचा । ऐक्याविना न आशा ॥

बा महाराष्ट्रा । जागा होई । ग्वाहि देत तुज माय भवानी ।
स्वातंत्र्या साधाया देशा । ऐक्याविना न आशा ॥

No comments:

Post a Comment