मन्नेत्र गुंतले लुब्ध,Mannetra Guntale Lubdha

मन्नेत्र गुंतले । लुब्ध झाले । ज्यांवरी असे ॥

चित्तांत सांचले । तेचि आले । बाहेरी तसे । (चाल)
नरवर हे काय बाई । शुद्ध मन हें साक्ष देई ॥

No comments:

Post a Comment