माझ्या मनिचे हितगुज सारे ठाऊक कृष्णाला ।
ऐसे असुनी दु:खावरती देतो डागाला ॥
अर्जुनजीला मग द्यावी हे आपणची वदला ।
आशा मज बहु दावुनि ऐसा घात करूं सजला ।
जैसा वरती दिसतो काळा आंतुनहि झाला ।
तारिल म्हणुनी धरिलें ज्याला तुडवी तो मजला ॥
ऐसे असुनी दु:खावरती देतो डागाला ॥
अर्जुनजीला मग द्यावी हे आपणची वदला ।
आशा मज बहु दावुनि ऐसा घात करूं सजला ।
जैसा वरती दिसतो काळा आंतुनहि झाला ।
तारिल म्हणुनी धरिलें ज्याला तुडवी तो मजला ॥
No comments:
Post a Comment