मधुमधुरा तव गिरा,MadhuMadhura Tav Gira

मधुमधुरा तव गिरा मोहना, भासे निशेची भूल मना ॥
मदिरा म्हणू तरी ती भ्रांती, मधु रिपु हाच खर ही ख्याती;
दीनवशे परी मनधरणी ही करवि हे नवल होई जना ॥No comments:

Post a Comment