परवशता पाश दैवे,Paravashata Pash Daive

परवशता पाश दैवे ज्यांच्या गळा लागला ।
सजिवपणी घडती सारे । मरण-भोग त्याला ॥

असुनि खास मालक घरचा । म्हणति चोर त्याला ॥

सौख्य-भोग इतरा सारे । कष्ट मात्र त्याला ॥

मातृभूमि त्याची त्याला । होत बंदिशाला ॥

4 comments:

  1. Replies
    1. वामनराव जोशी

      Delete
  2. स्वातंत्र्यवीर सावरकर

    ReplyDelete
  3. स्वातंत्रवीर सावरकर

    ReplyDelete