नित्य वाचे प्रभूनाम,Nitya Vache Prabhu Naam
नित्य वाचे प्रभूनाम गाऊ
पांडुरंगी सदा लीन राहू
हा फेर जनन मरणाचा
चुकविताही ना चुकण्याचा
सुखेदु:खे समानच राहू
कोणी ब्राम्हण कोणी महार
करू नका असा विचार
एकमेकां म्हणू भाऊ-भाऊ
सुख दारा घर सन्मान
नको वृथाच हा अभिमान
प्रभू पायी तनू-ध्यान वाहू
No comments:
Post a Comment
Newer Post
Older Post
Home
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment