नष्ट कालिकाल हा,Nashta Kalikal Ha
नष्ट कालिकाल हा । दुष्ट शनि राहु बळि ।
पूर्व संचित छ्ळी । काय न कळे मला ॥
पोर मूर्च्छित पडे । सांवरलि हें घडे ।
पुण्य परि बापुडें पाप वाटे तिला ॥
प्रियचित्र चुंबिले । हृदयिंही कवळिलें ।
नेत्रिं या पाहिलें । तरि म्हणे निर्मला ॥
No comments:
Post a Comment
Newer Post
Older Post
Home
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment