नारायणा रमा रमणा,Narayana Rama Ramana

नारायणा, रमा रमणा ।
मधुसूदना, मनमोहना, करुणाघना ॥

धाव अता श्रीहरी झडकरी बलसागर गोविंदा ।
तुझिया चरणी सादर वंदन करितो परमानंदा ।
दे प्रसादा, व्यंकटेशा ! जगताच्या आनंदा ॥