बघुनि सुभद्रेला,Baghuni Subhadrela

बघुनि सुभद्रेला । कसा यति वेडावुनि गेला ॥

हस्तांतिल ती गोमुखि गळली । आशीर्वचनीं जिव्हा चळली । (चाल)
नासिकाग्र दृष्टीही वळली (चाल ) निर्लज्जचि झाला ।
टकमक मुख ते बघण्याला ॥

No comments:

Post a Comment