तुझ्याविना,Tujhyavina
हे चांदणे हर्ष घेऊन आले
कवडसे हवेसे उधळीत आले
घे वेचुनी ते नाही कुणाचे
तुझ्याविना .....
पहाटेस कळले ही रात्र थकली
त्या चांदण्यांची स्वप्नेही सरली
कहाण्या तयांच्या कुणाला न कळल्या
तुझ्याविना .....
1 comment:
Rahul Pednekar
26 March 2023 at 09:31
हे गाणं कुठेच सापडत नाही अगदी युट्यूब वरही नाही
Reply
Delete
Replies
Reply
Add comment
Load more...
Newer Post
Older Post
Home
Subscribe to:
Post Comments (Atom)
हे गाणं कुठेच सापडत नाही अगदी युट्यूब वरही नाही
ReplyDelete