तुझ्याचसाठी तुझे घेउनी,Tujhyachasathi Tujhe Gheuni
तुझ्याचसाठी तुझे घेउनी नाव
सोडिला कायमचा मी गाव
गाव-शिवेवर आस थांबली
तुझ्याचसाठी दृष्ट लांबली
अंधारी ही बुडे साउली
तूच प्रकाशा वाट-पुढती दाव
गात गुणांची तुझी आरती
मनात पूजिन तुझीच मूर्ती
संकट येता हाके पुढती
कृष्णापरी तू धाव-सखीला पाव
No comments:
Post a Comment
Newer Post
Older Post
Home
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment