तुझी माझी प्रीत, एकदा कधी घडंल् घडंल् घडंल्
भर नवतीची आस, नांदायची घरास, प्रेमाचं पाणी चढंल् चढंल् चढंल्
या गोष्टी अवघड झाल्यावर चौघडा, नावाचा चौघडा झडंल् झडंल् झडंल्
तुझी माझी प्रीत, एकदा कधी घडंल् घडंल् घडंल्
होनाजी कथन विरह पतन प्रीतिचं रतन जडंल् जडंल् जडंल्
तुझी माझी प्रीत, एकदा कधी घडंल् घडंल् घडंल्
No comments:
Post a Comment