जठरानला शमवाया,Jatharanal Shamavaya

जठरानला शमवाया नीचा ।
कां न भक्षिसी गोमय ताजें ॥

धनलोभानें वद आजवरी ।
किती नेणत्या मूक कुमारी ॥

त्वां दिधल्या रे वृद्धवरकरीं ।
खाटिकही तव कृतिला लाजे ॥

No comments:

Post a Comment