जमल्या पाहा वनी,Jamalya Paha Vani

जमल्या पाहा वनी वृजबाला
लपुनी बससी अजि का रे ब्रिजलाला

वनवन धुंडित आल्या तुजला
मधुर मुरलीचा नाद निमाला
करिसी कान्हा ऐशा का मधुलीला

No comments:

Post a Comment