उजळे वाट सोनेरी उन्हात,Ujale Vaat Soneri Unhat

उजळे वाट सोनेरी उन्हात
स्पर्शाची नव्हाळी जागते मनात
ओंजळी मधून गेले जे झरून
क्षण ते सुखाचे शोधावे फिरून !

No comments:

Post a Comment