खोटी बुद्धि केविं झाली,Khoti Buddhi Kevi Jhali

खोटी बुद्धि केविं झाली ।
भटीं लग्नघटि खोटी धरिली ।
वरिली ती स्त्री खोटी निघाली ॥

थोर कुळावरि भाळुनि गेलों ।
बाह्य सुशिक्षण रूपा दिपलों ।
पाय पुजुनि घरिं कृत्या आणिली ॥

No comments:

Post a Comment