करितां विचार सांपडलें,Karita Vichar Sapadale
करितां विचार सांपडलें वर्म ।
समूळ निश्रम परिहाराचें ॥१॥
मज घेऊनिया आपणांसी द्यावें ।
साटी जीवें जीवें नारायणा ॥२॥
उरी नाहीं मग पडदा कां आला ।
स्वमुखें चि भला करितां वाद ॥२॥
तुका म्हणे माझें खरें देणें घेणें ।
तुम्ही साक्षी जाणें अंतरीचें ॥३॥
No comments:
Post a Comment
Newer Post
Older Post
Home
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment