गृहस्थाच्या अंगणात,Gruhasthachya Anganat

गृहस्थाच्या अंगणात हवे तुळशीचे रोप
पाय ठेविता पापाचा तिथे होई थरकाप

तुळशी गं माझे आई तूच आमुची पुण्याई
पूजा तुझी केल्याविण अन्न मुखी घालु नाही

तुळशीच्या आसपास कोटी देवतांचा वास
वारंवार नमस्कार, माझा तुळशी मातेसNo comments:

Post a Comment