गीत हे गाशील तेव्हा-,Geet He Gashil Tevha
गीत हे गाशील तेव्हा, मी जगी असणार नाही
प्रीत ही स्मरशील तेव्हा, मी तुला दिसणार नाही
कालचे ना आज पाणी, अर्थ हे उरणार नाहीत
पाहुनी चंद्राकडे मी आसवे पुसणार नाही
चांदणे बिलगेल अंगा, कोवळे रेशीम होऊन
त्या क्षणी पाऊल माझे, हे पुन्हा फसणार नाही
No comments:
Post a Comment
Newer Post
Older Post
Home
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment