अवघाचि संसार,Avaghachi Sansar

मन माझे मोरपिशी स्वप्न जणू
मन माझे शिशिरातील इंद्रधनू
हुंदक्यांची कुजबुज वेदनांचे अलगूज
नवा छंद नवा ध्यास शोधी नवे आकाश
राखेतून मीच नवा घेतला आकार
उजळून जाई पुन्हा, अवघाचि हा संसारNo comments:

Post a Comment