अशी नटे ही चारुता,Ashi Nate Hi Charuta

अशी नटे ही चारुता ।
सतनु काय विसरवि स्मृति । वरित सार्थता ॥

नयनि तरलता, नाचत खेळत ।
विभवि नव दिसत हास्य लयास ॥

No comments:

Post a Comment