अरे नंद नंदना कमल,Are Nand Nandana Kamal
अरे नंद नंदना, कमल लोचना, गोपी मनमोहना !
सासुरवासी गरीब गवळणी सोड कि रे त्यांना
होतो खेळ हा थोरजनांचा झळ लागे गरिबांना
तुला कळाव्या गोपगोपिच्या संसारी यातना !
No comments:
Post a Comment
Newer Post
Older Post
Home
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment